ss

Product information

1. सौर ऊर्जेवर बॅटरी चार्ज होऊन त्यावर मशीन चालते.
2. भारतातील पहिले सोलार ट्रॅप जे पिवळ्या व निळ्या कलर मध्ये उपलब्ध, त्यामुळे जास्तीत जास्त हानिकारक किडीचे आकर्षण होऊन ते ट्रॅप केले जातात. 
3. दीर्घकाळ टिकणारी पावडर कोटिंग बॉडी. 
4. तीन दिवसांचा Standby Time
5. ट्रॅप ऑन ऑफ करायची आवश्यकता नाही; सूर्यास्ता नंतर आपोआप चालू होते.
6. बॅटरी वर ६ महिन्यांची व मशीन वर १ वर्ष वॉरंटी.
7. बागेच्या ऊंची नुसार हवी तशी ऊंची ठेवू शकतो.

Product Description

यहाँ क्लिक करके What’s app द्वारा इंक्वरी करे

Order Now
All Over India 🇮🇳 Supply...!!!
इच्छुक किसान भाई संपर्क करे 📲 09767444664

Order Online 24x7 👉 www.durvankurhub.in

Imp Note:- Raw Material rate keep changing every week, before placing order please confirm with Helpline Number (9767444664) for Updated Rates

Durvankur Hub